मत्तय 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पुन्हा सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 पुन्हा बाराच्या व तीनच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून ते गेले. “तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले. Viz kapitola |