Online Bible

- Reklamy -




मत्तय 20:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती.

Viz kapitola kopírovat




मत्तय 20:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy