मत्तय 20:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा दास व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे. Viz kapitola |