Online Bible

- Reklamy -




मत्तय 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि त्याने कामकर्‍यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्याने रोजची नेहमीची मजुरी ठरवून मजुरांना त्याच्या द्राक्षमळ्यात पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 20:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy