मत्तय 20:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तू आपला रुपया घेऊन चालायला लाग; जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तू आपली मजुरी घेऊन नीघ. जसे तुला तसे ह्या शेवटच्या कामगारालाही द्यावे, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते. Viz kapitola |