मत्तय 20:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांनाही रुपया-रुपयाच मिळाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे एकच नाणे मजुरी मिळाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 जे पहिले आले होते त्यांना आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले. पण त्यांनाही तेवढीच मिळाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली. Viz kapitola |