मत्तय 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद ह्याच्या जागी यहूदीयात राज्य करत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला, आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालील प्रांतास निघून गेला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 परंतु अर्खेलाव त्याचे वडील हेरोद ह्याच्या जागी यहुदियात राज्य करत आहे, असे कळल्यावर योसेफ तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना मिळाल्याप्रमाणे तो गालील प्रांतात निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परंतु यहूदीया प्रांतात हेरोदा ऐवजी त्याचा पुत्र अर्खेलाव राज्य करीत आहे हे त्याला समजले, तेव्हा तिकडे जाण्यास त्याला भीती वाटली. मग स्वप्नात त्यांना अशी सूचना मिळाली म्हणून तिकडे न जाता तो गालील प्रांतात गेला. Viz kapitola |