मत्तय 19:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 पेत्राने उत्तरादाखल त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळेल?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 यावर पेत्र येशूंना म्हणाला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे; त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल?” Viz kapitola |