मत्तय 19:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 परंतु येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे. देवाला मात्र सर्व काही शक्य आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.” Viz kapitola |