मत्तय 19:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” Viz kapitola |