मत्तय 18:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्यांच्या हाती दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 आणि त्याचा धनी त्याच्यावर रागावला व त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याने त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती तुरुंगात पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले. Viz kapitola |