मत्तय 18:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, “मला समजून घे म्हणजे मी तुझे कर्ज फेडेन.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’ Viz kapitola |