मत्तय 18:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने दासाचे कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तेव्हा प्रभूला त्या नोकराची दया आली, त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले. Viz kapitola |