मत्तय 18:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, ‘तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 त्या कर्जदाराकडे फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम सोडला की, तो, त्याची बायको व मुले आणि त्यांचे जे काही असेल, ते विकून फेड करून घ्यावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्या नोकराला हे कर्ज फेडणे अशक्य होते, म्हणून प्रभूने कर्जदार, त्याची पत्नी, त्याची मुले, आणि त्याचे जे सगळे होते ते विकून कर्ज वसूल करण्याची आज्ञा दिली. Viz kapitola |