मत्तय 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा येशूजवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!” Viz kapitola |