मत्तय 17:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू कर देत नाहीत काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमात आल्यावर मंदिराचा कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू मंदिराचा कर भरतात का?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 येशू व त्यांचे शिष्य कफर्णहूमात आल्यानंतर, दोन द्राह्मा मंदिर कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरीत नसतात काय?” Viz kapitola |