मत्तय 17:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नंतर शिष्य एकान्ती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हास ते का काढता आले नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 त्यानंतर ते एकटे असताना शिष्यांनी येशूला विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मग येशूंच्या शिष्यांनी त्यांच्याकडे एकांतात येऊन त्यांना विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?” Viz kapitola |