मत्तय 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकान्ती नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सहा दिवसानंतर पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले; Viz kapitola |