मत्तय 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ही दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय तिला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर तो त्यांना सोडून निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” मग येशू तिथून निघून गेले. Viz kapitola |