Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 पेत्र त्याला बाजूला घेऊन निषेधाच्या स्वरात म्हणाला, “प्रभो, नाही. मुळीच नाही. असे आपल्या बाबतीत घडू नये.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला व म्हणाला, “प्रभूजी, असे तुम्हाला कधीच होणार नाही.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy