मत्तय 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नाही तर परूशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नव्हे तर परुशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग भाकरीमध्ये घालण्यात येणार्या खमिराबद्दल ते बोलत नसून परूशी व सदूकी यांच्या चुकीच्या शिक्षणाबद्दल ते बोलत होते हे त्यांच्या लक्षात आले. Viz kapitola |