मत्तय 15:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी येथे अरण्यात आम्ही कुठून आणणार?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?” Viz kapitola |