मत्तय 15:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 मुके बोलतात, लुळेपांगळे धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे बघून लोकसमुदायाने आश्चर्य व्यक्त केले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मुके बोलू लागले, जे लंगडे होते ते चालू लागले आणि आंधळे पाहू लागले. सर्व जमाव आश्चर्यचकित होऊन इस्राएलाच्या परमेश्वराची मनःपूर्वक स्तुती करू लागला. Viz kapitola |