मत्तय 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही स्वतःची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा का मोडता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता? Viz kapitola |