मत्तय 15:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 परंतु पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पेत्र म्हणाला, “आम्हाला हा दाखला स्पष्ट करून सांगा.” Viz kapitola |