मत्तय 15:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही, असे प्रत्येक रोपटे उपटले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 येशू म्हणाले, “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक झाड उपटून टाकण्यात येईल. Viz kapitola |