मत्तय 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून मला आत्ता येथे आणून द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.” Viz kapitola |