मत्तय 14:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या परिसरात माणसे पाठवून सर्व आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले. Viz kapitola |