मत्तय 14:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.” Viz kapitola |