मत्तय 14:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ते दोघे तारवात चढल्यावर वारा पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. Viz kapitola |