मत्तय 14:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मग पेत्र म्हणाला, “प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.” Viz kapitola |