मत्तय 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. तो मेलेल्यांतून उठला आहे आणि म्हणून ही सामर्थ्यशाली कृत्ये करत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो आपल्या सेवकांना म्हणाला, “हा मेलेल्यातून जिवंत होऊन आलेला बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.” Viz kapitola |