मत्तय 13:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले. Viz kapitola |