मत्तय 13:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे. Viz kapitola |