मत्तय 13:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांद्वारे बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. Viz kapitola |