मत्तय 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. Viz kapitola |