मत्तय 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांना दोष लावला नसता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशू नको. याचा खरा अर्थ तुम्हास समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांस दोष लावला नसता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता, तर तुम्ही निर्दोष लोकांना दोष लावला नसता; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता. Viz kapitola |