Online Bible

- Reklamy -




मत्तय 12:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील.

Viz kapitola kopírovat




मत्तय 12:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy