मत्तय 12:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.” Viz kapitola |