मत्तय 12:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तो वाद घालणार नाही, ओरडणार नाही, त्याचा आवाज रस्त्यावर कोणाला ऐकू येणार नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही. Viz kapitola |