मत्तय 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि पाहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता; तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तेथे पक्षाघात झालेला एक मनुष्य होता. काही लोकांनी येशूला दोष लावता यावा म्हणून विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?” Viz kapitola |