मत्तय 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या वेळी एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून गेला; तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यावेळी एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून चालला होता. शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात होता, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली, म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले. Viz kapitola |