मत्तय 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते. Viz kapitola |