मत्तय 11:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. Viz kapitola |