मत्तय 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरांत शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एकदा असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आदेश देण्याचे काम पुरे केले आणि तो तेथून त्यांच्या नगरांत प्रबोधन करायला व शुभवर्तमानाची घोषणा करायला निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशूंनी आपल्या बारा शिष्यांना या सूचना देण्याचे संपविल्यावर, तिथून ते गालील प्रांतातील शहरांमध्ये उपदेश करण्यास व शिक्षण देण्यास गेले. Viz kapitola |