मत्तय 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना बरे करा, भुते काढा, तुम्हांला मोफत मिळाले, मोफत द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या. Viz kapitola |