मत्तय 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जात असताना अशी घोषणा करत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जात असताना अशी घोषणा करा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा. Viz kapitola |