मत्तय 10:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 परंतु जो कोणी इतरांसमोर मला नाकारील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जे मला लोकांसमोर नाकारतात, मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारेन. Viz kapitola |