मत्तय 10:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 जो कोणी इतरांसमोर मला पत्करील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “जो कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करेन. Viz kapitola |