मत्तय 10:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 माणसांच्या बाबतीत जपून राहा. ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. त्यांच्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल. Viz kapitola |